मुख्याध्यापकांचे सक्षमीकरण प्रशिक्षण पूर्ण,श्री राजकुमार मोरखंडे यांचा सन्मान
उदगीर:तालुक्यातील चोंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजकुमार मोरखंडे यांनी मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण कालावधीत पूर्ण केल्याबद्दल उदगीरचे गटशिक्षणाधिकारी शेख यांच्या हस्ते श्री राजकुमार मोरखंडे यांना प्रमाण पत्र देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी केंद्रप्रमुख जोशी सर,चव्हाण सर,मुख्याध्यापक मळभागे सर,मोतेवार सर,स्वामी सर,बोईनवाड सर आदी उपस्थित होते.
0 Comments