Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

गंगापूर व पेठ येथे सौम्य भूकंपाचे धक्के,२.६ रिस्टर स्केलची नोंद

गंगापूर व पेठ येथे सौम्य भूकंपाचे धक्के,२.६ रिस्टर स्केलची नोंद

लातूर: २७ मार्च २०२४ रोजी सकाळी ११:५० ते दुपारी १२:०० वाजेच्या दरम्यान मौजे औराद शहाजानी तालुका निलंगा येथे भूगर्भातून मोठा आवाज आल्याचे ग्राम विकास अधिकारी औराद शहाजानी यांचे कडून माहिती प्राप्त झाली... त्यानुसार सदरील घटनेची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र नवी दिल्ली यांना कळविण्यात आले.. 
तथापि सकाळी ११:४५ ते दुपारी १२:०५ वाजे दरम्यान मौजे औराद शहाजानी तालुका निलंगा येथे भूकंपाची कसलीही नोंद झाली नाही.
मात्र दुपारी १२:१५ वाजता २.६ रिस्टर स्केल इतक्या सौम्य तीव्रतेचा भूकंप लातूर तालुक्यातील मौजे गंगापूर आणि मौजे पेठ या दोन गावांच्या अंतरा दरम्यान (केंद्रबिंदू) या ठिकाणी नोंद झाल्याचे कळवले आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात