Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीरातील पञकारांचा गर्व आहे- आमदार संजय बनसोडे

उदगीरातील पञकारांचा गर्व आहे- आमदार संजय बनसोडे

निर्भीड पत्रकारांचा व पत्रकारांच्या पाल्यांचा गुण गौरव सन्मान सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न

उदगीर:महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा उदगीरच्या वतीने निर्भिड पत्रकार विनायक चाकुरे उदगीर, वसंत पवार अहमदपूर, लक्ष्मण पाटील निलंगा विनोद कांबळे उपसंपादक दैनिक पुण्यनगरी, पुरुषोत्तम भांगे दैनिक दिव्य मराठी लातूर जिल्हा प्रतिनिधी तर सामाजिक उपक्रमामध्ये सईद साबेरी हे उदगीर येथील प्रतिष्ठित व्यापारी असून त्यांच्या परिवाराच्या वतीने पवित्र रमजान महिन्यांमध्ये वर्षानुवर्ष पहाटेच्या वेळी गरजूवंतांना  , उदगीर शहरात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना , रुग्णालयातील नातेवाईकांना  सहेरीची घरपोच सेवा,  मोहसीन खान लातूर शहरांमधील विविध चळवळीत भाग घेऊन सामाजिक चळवळीला मोफत मार्गदर्शन करणे  ज्योतीताई मदेवाड उदगीर शहरांमध्ये सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अंतर्गत ग्रामीण व शहरी भागांनातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देणे. इंनसानीयत गोरखन बहुदेशीय सेवा भावी संस्था यांनी कोरोना काळामध्ये मोफत अंत्यविधी केल्यामुळे तर  सतीश पाटील हे सर्व मित्र परिवाराच्या सुखदुःखात आणि छत्रपती शिवाजी महाराज पंधरवाडा जयंती आणि माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांचे समर्थक आणि सामाजिक चळवळीमध्ये सिंहाचा वाटा औदुंबर पांचाळ हे विना चप्पल घालून आपले गाव हागणदारी मुक्त करण्यामध्ये अग्रेसर राहून गाव हागणदारी मुक्त व आदर्श गाव बनवण्यामध्ये सिंहाचा वाटा याप्रसंगी पत्रकारांच्या पाल्यां हर्षदा नागनाथ गुट्टे, आरती धनाजी माटेकर, लोकेश विक्रम हालकीकर ,अभिषेक विलास कांबळे, अभिषेक अशोक तोंडारे, संमेक सुरेश बोडके, दीक्षा बळवंत चिंचोलकर, प्रेम विश्वनाथ गायकवाड, अमित संग्राम पवार, प्रज्वल बिभीषण मदेवाड ,गजेंद्र पांचाळ इंद्रजीत बबन कांबळे, लखन गणेश मुंडे ,श्रेयश महेशकुमार मठपती, रोहित रामभाऊ मोतीपवळे, विशाल कृष्णा पिंजरे , साबणे या सर्व पत्रकार पाल्याचा सन्मान गौरव करून सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार पाल्यांच्या  या यशाचे कौतुक करून त्यांचा महाराष्ट्र पत्रकार संघ, मुंबई शाखा उदगीरच्या वतीने  सत्कार करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा उदगीरने पत्रकार पाल्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास उदगीरचे लोकप्रिय आमदार तथा कार्यसम्राट संजय बनसोडे, तहसीलदार राम बोरगावकर, न्यू १८ लोकमतचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी, मराठवाडा अध्यक्ष अनिल सावंत,अशोक  देडे, अशोक हनुमते, अफसर कारभारी, केज तालुकाध्यक्ष पाटील, प्राचार्य राजकुमार नावंदर,एडवोकेट बिपिन पाटील, युवा उद्योजक बाळासाहेब पाटोदे , युवा उद्योजक योगेश शिंदे, पंचायत समितीची माजी सभापती सोपान मामा ढगे , आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बबन कांबळे इरफान शेख नागनाथ गुट्टे विलास कांबळे प्रभू दास गायकवाड निवृत्ती जवळे धर्मेंद्र कांबळे धनाजी माटेकर बालासाहेब चिंचोलकर राम विलास नावंदर खिजोरोदिन मुंशी आदींनी परिश्रम घेतले यावेळी देवणी उदगीर जळकोट तालुक्यातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी देवणी जळकोट उदगीर तालुक्यातील अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षाराणी मुस्कावाड व गव्हाणे सर तर आभार प्रदर्शन धर्मेंद्र कांबळे दैनिक लोकमत हळी हंडरगुळी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात