Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

रंगकर्मी प्रतिष्ठान व मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

रंगकर्मी प्रतिष्ठान व मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर 

उदगीर, रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान व मराठी पत्रकार संघ उदगीर यांच्या वतीने दिले जाणारे राज्यस्तरीय पत्रकार पत्रकारिता पुरस्कार मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा बीभीषण मद्देवाड यांनी जाहीर केले आहे. राज्यस्तरीय उत्कृष्ठ पञकारीता पुरस्कार संदीप भोसले (लातूर), संदीप अंकलकोटे (चाकूर), शरद पवार (जळकोट), अन्वरखाँ पठाण (उदगीर), आंनद अंकुलगे (जवळगा ता.देवणी) यांना जाहीर झालेले आहे.

 रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान व मराठी पत्रकार संघाच्या वतीने मागील दहा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान रंगकर्मीच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात करण्यात येतो या निवडीबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे , मराठी पत्रकार संघ उदगीर व रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बीभीषण मद्देवाड, सचिव सिद्धार्थ सूर्यवंशी, प्रा.रामदास केदार, लक्ष्मण बेंबडे, मारोती भोसले रसुल पठाण अॅड. महेश मळगे'नीता मोर, जहांगीर पटेल, ज्ञानेश्वर बडगे, हणमंत केंद्रे' नागनाथ गुट्टे' बबन कांबळे, संग्राम पवार
यांनी आभिनंदन केले. पञकारीता राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण भव्य सोहळ्यात फेब्रुवारी २०२६ मध्ये करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात