मातोश्री पणाई सेवाभावी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पवार यांचा वाढदिवस साजरा
उदगीर:मातोश्री पणाई सेवाभावी संस्था नाईक नगर उदगीर या संस्थेचे संस्थापक तसेच लक्ष्मी पवार प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आदिवासी आश्रम शाळा वंडगीर ता.मुखेड जि.नांदेड या शाळेचे संस्थाचालक तथा कै.वीरभान मामा आश्रम शाळेचे कर्तबगार सहशिक्षक तसेच समाजात सामाजीक सलोखा जपणारे अनिल पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला,अनील पवार यांना सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रात पितामह म्हणून ओळखले जातात समाजाच्या जडणघडणीत अनील पवार यांनी परिसरात मोठी ओळख निर्माण केली आहे, आजपर्यंत समाजात वावरताना अनिल पवार यांनी प्रत्येक व्यक्तीना त्यांनी सन्मानाची वागणूक दिली.
0 Comments