Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांचा तुतारी वाजवून जोरदार स्वागत,चर्चेला उधान,

स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांचा तुतारी वाजवून जोरदार स्वागत,चर्चेला उधान,

शरद पवार गटाच्या तुतारीचा आवाज घुमला

उदगीर:शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,९ मार्च रोज शनिवारी सांयकाळी ७ वाजता नामदार संजय बनसोडे यांच्या हस्ते स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनावेळी कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांचा आगमन होताच कार्यक्रम स्थळी शरद पवार  गटाच्या तुतारीचा आवाज घुमला, कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांचा तुतारी वाजवून जोरदार स्वागत करण्यात आले, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे,कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे शरद पवार गटात जाणार का?अशी चर्चा सुरू झाली आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात