उदगीर शहरामध्ये बाहेर राज्यातून आला
आहे म्हणे मटका घेण्यासाठी गौडा.
पोलीस स्टेशनची तर परवानगी नाहीच, मग
मुघलांचे राज्य होते. तसेच १७६० मधील
निजाम विरुद्ध मराठे ही लढाई झाली आणि
त्यात सदाशिव भाऊनी निजामाच पराभव केला.
| पानिपतच्या लढाईची सुरुवात उदगीर मधून
झाली, लातूर जिल्ह्यातील उदगीर शहराला
प्राचीन इतिहास आहे. बालघाटाच्या डोंगर रांगेत
| वसलेल्या उदगीरचे प्राचीन नाव "उदयगिरी"
होते. काही ठिकाणी याचा उल्लेख "उदकगिरी"
या नावानेही येतो. या डोंगररांगेत लेंडी नदीचा
उगम होत असल्यामुळे या परीसराला हे नाव
मिळाले असावे. अगदी पुराण काळापासून या
| नगरीचे उल्लेख सापडतात त्यामुळे या शहराला
ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्व आहे.
सदाशिवराव (भाऊ) पेशव्यांनी निजामा
|विरुध्दची लढाई उदगीर जवळ झालेली लढाई
| जिंकल्यामूळे हा किल्ला सर्वांना परीचित आहे.
उदगीर हा भूईकोट किल्ला आहे. स्वातंत्र्य प्राप्ती
नंतर हैद्राबाद संस्थान भारतात विलिन होईपर्यंत
हा किल्ला निजामाच्या ताब्यात होता. त्यामूळे
त्यातील अवशेष आजही अस्तित्वात आहेत.
|पण या ऐतिहासिक शहराला गालबोट
| लावण्याचे काम काही महाभाग करताना दिसत
आहेत, उदगीर शहरात राजरोसपणे खुलेआम
पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्याची
मला
परवानगी आहे, त्यामुळे मी मटका चालवणार
या आविर्भावात गौडा फिरत आहे,शहरातील विविध भागांत मटका बिनदिक्कत
सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. यावर
पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे यानिमित्त
आढळून आले आहे. पोलीस अधीक्षक सोमय
मुंडे यांनी पूर्णपणे बंद केलेले अवैध धंदे सध्या
सर्रास सुरु असल्याचे दिसून येत आहे. अधिक
पैशांचे आमिष दाखवून गोरगरीब जनतेला
लुटण्याचा धंदाच शहरासह जिल्ह्यात जोमात
सुरु आहे. उदगीर शहरातील बसस्थानक, उमा
चौक परिसरात शिवाजी मामा व कालिया तर
लेंडे गल्ली येथे बालाजी व समता नगर मध्ये
चाऊस, आणखीन बरेच गल्लो गल्ली मध्ये
कित्येक एजंट मटका सुरु असल्याचे आढळून
येत आहे. विशेष म्हणजे मटका घेणा-या बुकींना
शहर पोलिसांनी परवानगी नाकारले असले
तरीही वरिष्ठ अधिकाऱ्याचे परवानगी आहे असे
सांगून त्यांचे नेटवर्क अजूनही सुरुच असल्याचे
दिसते. यामध्ये बुक्की चालक गौडा याचा
सहभाग असल्याचे बोलले जात आहे. पोलीस
अधीक्षक यांनी अवैध धंद्यांना लगाम लावून
कारवाईचा फास आवळला होता. त्यामुळे अवैध
धंदे करणा-यांनी त्यांचे बस्तान इतरत्र मांडले
होते. मात्र, सध्या क्रिकेट मॅचवरील बेटिंग व
मटका इ. अवैध धंदे फोफावले असून, याविरुद्ध
कडक मोहीम हाती घेण्याची मागणी
नागरिकांतून होत आहे.
0 Comments