Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

खेर्डा येथे उच्चं विधा विभूषित विधार्थी गुणवंत्ताचा नागरी सत्कार सोहळा.....

खेर्डा  येथे उच्चं विधा विभूषित विधार्थी गुणवंत्ताचा नागरी सत्कार सोहळा.....


उदगीर:सीमा भागातील  खेरडा येथील  उच्च  प्राथमिक  शाळेत शिक्षण घेवून  स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण  होऊन  शासकिय कार्यात  क्लासवन आधीकारी  असलेले उच्चं अभियंता विकास यांचवाड ,सहाय्यक अभियंता संतोष नाईक ,प्राध्यापक आरनोदय  पाबळू , डॉक्टर  स्वेता पाटील,डॉक्टर कार्तिक स्वामी  व सनदी लेखापाल ( सी.ए.)श्याम कालानी या माजी विद्यार्थ्यांचा नागरी  सत्कार  निमित्य शाळेच्या वतीने व गावकरीच्या मदतीने निमंत्रीत करण्यात  आले होते  कार्यक्रमचे अध्यक्ष स्थनि  जयश्री बिरादार  होते  .प्रसताविक सत्कार  मूर्ती यांच्या परिचय प्राध्यापक  गोपाळ पाटील  यांनी  केले  व  सूत्रसंचालन सी.आर.पी.भंडारकुमठा वैभवी कुलकर्णी यांनी  केले.कार्यक्रमाचे सुरवात  दीपप्रजलन व  स्वागत गीताने   करण्यात आली .प्रथम  सत्कार मुर्ती यांचा शाळेच्या मुख्याअध्यपक व गावाकार्य च्या वतीने पुष्पगुच्छ , शाल  श्रीफळ देवून सत्कार  करण्यात आले.तशेच खेरडा येथे कार्यरत असलेले मुखध्यपाक  संतोष फडतरे यांची सावरगाव येथे बदली झाल्या मुळे त्यांचाही निरोप स्मारंभ रुपी सत्कार करण्यात आला.  प्राध्यापक  पिराजी पाबाळु, अंरवीद रेड्डी ,धनराज  हारडगे ,अशोक  नाईक ,रामबिलास नावंदर व  डॉक्टर प्रिया शिंदे यानी आपले  मनोगत  व्यक्त केले. सत्कार  कार्यास उतर देत  असताना   , विकास  याचावाड, यांनी आपल्या यशस्वी कार्यास खेरडा येथील गुरुजी दिगंबर कोडगिरे   व आपल्या आई वडिलांचे श्रय आहे त्यांनी अनेक कष्ट करून आम्हास सिक्वाले म्हणून आम्ही घडलो अशे सांगितले .प्राध्यपाक अरुणोदय पाबाळु यांनी बोलताना मी दाहवी ला फक्त पास  झालो होतो पण माझी मी जिद न सोडता पुढे डिग्री घेत असताना क्लास मध्ये तिसरा क्रमांक घेतला अशे सांगितले जरी तुम्ही आज कमी मार्क घेतले तरी नाराज होऊ नका प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला यश मिळेल अशे सांगितले .    कार्यक्रमाचे  अध्यक्ष  मुख्याध्यापक जयश्री बिरादार व त्याचे सर्व सहकारी शिक्षक वर्ग   अतिथी तशेच गावातील जेष्ठ नागरिकांनी सहकार्य केले व कार्यक्रम घेण्याचं उद्श्य शिक्षणातून समजीकरण व समाजाच्या  जडन घडणं होऊन समाज प्रगतीचा मार्गा कर्मीत  व्हावे अशे येथील काही मंडळी त्रिव इच्छा प्रकट केली . अरविंद रेड्डी यांनी आभार प्रदर्शन केले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात