Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

कुमदाळ येथे शेतकऱ्यांची बनिम पेटवली तीन लाखांचे नुकसान

कुमदाळ येथे शेतकऱ्यांची बनिम पेटवली तीन लाखांचे नुकसान

उदगीर:तालुक्यातील कुमदाळ येथे शेतकऱ्यांची सोयाबीनची बनिम पेटवून दिल्याची घटना घडली आहे,पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,उदगीर तालुक्यातील कुमदाळ येथील शेतकरी राजेंद्र चंदरराव पाटील यांनी त्यांच्या सर्वे नंबर 30/4 मधील सोयाबीन काढून शेतात बनिम लावली होती 25 नोव्हेंबर रोजी कोणीतरी अज्ञाताने फिर्यादीच्या शेतातील सोयाबीनच्या बनमीला आग लावून पेटवून दिले,यात अंदाचे 60 क्विंटल सोयाबीन जळून खाक झाला असून 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अशी फिर्याद राजेंद्र चंदरराव पाटील यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुरंन 653/23 कलम 435 भादवी प्रमाणे 25 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने पोलीस नाईक केंद्रे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात