Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

हिप्पळनारी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विविध सेवाभावी संस्थेचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

हिप्पळनारी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विविध सेवाभावी संस्थेचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन 

मुखेड  /  प्रतिनिधी       
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील मुख्य चौकात सर्वपक्षीय दिन-दलित, पददलित, बहुजनांच्या वतीने डॉ.बाबासाहेबाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी सर्वश्री ग्रामपंचायत कार्यालयाकडून प्रथम नागरिक सरपंच श्रीमती इंदरबाई रामचंद्रराव शिंदे, उपसरपंच सौ.संगिता सुनिल कानोटे, ग्रा.प.सदस्य सौ.सावित्रीबाई कोंडजी देशमुख, तेजेराव नागरवाड,  सामाजिक कार्यकर्ते तथा मानवी हक्क संरक्षण व जागृती संघटनेचे जिल्हाअध्यक्ष चंद्रकांत रामचंद्रराव शिंदे, वामनराव देशपांडे, गोपाळराव कानोटे, कालिदास शिंदे, विश्वनाथ शिंदे, नागनाथ कांबळे, मौलाना ईसाक पठाण, हैबतराव पाटील, पिंटु देशमुख, ज्ञानेश्वर नागरवाड, भाऊसाहेब बरगे, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कॉंग्रेसच्या वतीने ग्रामीण जिल्हाअध्यक्ष संजय गो.शिंदे, दलितमित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, जिजामाता महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा सौ.संध्या शिंदे, वसुंधरा महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा सौ.रूक्मिणी सोमवंशी, जनक्रांती डोंगरी विकास बहुउदेशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, साधुराम ग्रामीण विकास बहुउदेशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राजकुमार कापडे, जयहिंद क्रिंडा व व्यायाम शाळेच्या वतीने आर.एल. बाबर, मानवी हक्क स्वंरक्षण व जागृती संघटनेचे जिल्हाअध्यक्ष चंद्रकांत शिंदे, कै.रामचंद्र शिंदे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सचिव सौ.श्वेता शिंदे, बजरंग शिंदे, साईराज शिंदे यांच्यासह अनेकांनी डॉ.बाबासाहेबाच्या प्रतिमेस ६७ व्या.महापरिनिर्वाण दिनांनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात