Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

गंडी पाटी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार

गंडी पाटी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार

उदगीर तालुक्यातील गंडी पाटी घाटात उदगीर अहमदपूर रोडवर अज्ञात वाहनांच्या धडकेत एक २२ वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शिवाजी अंकुश वाकळे राहणार येवरी ता उदगीर हा युवक ८ मार्च रोज शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान त्याच्या एम.एच.१२ पी.डब्ल्यू ९५९१ याक्रमांकाच्या दुचाकीवरून उदगीर येथून गावाकडे जात असताना गंडी पाटी घाटात अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली यात युवक जागीच ठार झाला, या घटनेची माहिती लोकांनी ११२ वर कॉल करून दिली, अपघाताची माहिती मिळताच उदगीर ग्रामीणचे पोलीस नाईक नाना शिंदे,पोलीस नाईक केंद्रे,होमगार्ड डी.एस.केंद्रे,होमगार्ड व्यंकट सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट दिली, घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह  शवविच्छेदनासाठी उदगीर येथील शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,

Post a Comment

0 Comments

जाहिरात