मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लातूर विमानतळावर स्वागत
लातूर, दि. 21 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूर विमानतळावर स्वागत केले. परळी वैजनाथ येथील राज्यस्तरीय कृषि महोत्सवाला उपस्थित राहण्यासाठी त्यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले होते.
आमदार पंकजा मुंडे त्यांच्या सोबत होत्या. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यावेळी उपस्थित होते.
0 Comments