जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या 4 थ्या वर्धापन दिनानिमित्त नागनाथ ससाने यांना शोध पत्रकारिता पुरस्कार जाहीर
उदगीर:समाजातील वंचित, पीडित घटकांना न्याय मिळून देवून लोकशाही मजबूत करणाऱ्या पत्रकारांना आदर्श पत्रकार , उत्कृष्ट पत्रकार ,जेष्ठपत्रकार, ग्रामीण पत्रकार, व शोध पत्रकारिता पुरस्कार, छाया चित्र पुरस्कार देवून पत्रकारांच्या लेखणीचा सन्मान केला जातो.
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील किनीयल्लादेवी या गावी वास्तव्यात राहणारे नागनाथ ससाणे यांना 2023 चा राज्यस्तरीय शोधपत्रकारिता पुरस्कार दि.24 मे 2023 रोजी जाहीर झाला. सतीश वाघमारे यांच्यात असलेला संयमपणा, कुतूहलपना,
चौकसपना, मेहनत,एखादी घटना
घडली त्याविषयी अधिक माहिती शोधण्याण्याची व्रत्ती,तारकीक विचार,शोध घेण्याची मानसिकता,वेळोवेळी काम करण्याची इच्छा व प्रत्यक्षरित्या घटनास्थळी जावून नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील ते पत्रकारितेच्या माध्यमातून प्रामाणिक व निःस्वार्थपणे समाजासमोर मांडले आहे.
अगदी कमी कालावधीत सर्व सामान्य माणसांचे प्रश्न,सामाजिक प्रश्न,पाण्याची समस्या, अनेक ग्रामपंचायतीतील गैरप्रकार,भ्रष्टाचार, व अवैधरित्या चालत असलेले धंदे,निर्भीड, निप:क्ष व निःस्वार्थपणे पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे कार्य केले आहे.
तसेच समाजाची रखवाली करून प्रशासनावर दबाव निर्माण करने हेच पत्रकारितेचे वैशिष्टे आहे. असे म्हणत नागनाथ ससाणे यांनी पत्रकारितेचे काम पाहिले आहे.
अनेक भ्रष्टाचार, व अवैधरित्या चालत असलेले धंदे, यांचे संकलन करताना सतीश वाघमारे यांच्यावर मोठे, मोठे प्रसंग ओढावले आहेत.मात्र आलेल्या त्या प्रसंगांना भीक न घालता अगदी संयमाने हाताळले असुन समाजात एक वेगळीच प्रतिमा नागनाथ ससाणे यांनी निर्माण केली आहे. त्यामुळे पत्रकारितेतील सर्वात महत्वाचा मानला जाणारा प्रतिष्टेचा शोध पत्रकारिता पुरस्कार हा जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या 4 थ्या वर्धापन दिनानिमित्त जागृत महाराष्ट्र न्यूजचे संचालक मंडळ, मढ, (मालाड) मुंबई यांनी सतीश वाघमारे यांनी केलेल्या त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्यातील विविध जिल्ह्यात असलेल्या प्रतिनिधीपैकी सतीश वाघमारे यांना 2023 चा राज्यस्तरीय शोधपत्रकारिता पुरस्कार हा नुकताच जाहीर केला आहे.
दि.28 मे 2023 रोजी
मुंबई येथे जागृत महाराष्ट्र न्यूज तर्फे वर्सोवा येथील पवित्र ठिकाण असे समजले जाणारे CWC कॉलेज येथे हा भव्यदिव्य पुरस्कार सोहळा मंत्री,माजी मंत्री, लोकप्रतिनिधी, अभिनेता यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे. यामुळे सतीश वाघमारे यांच्यावर संचालक मंडळ,मुंबई यांच्यासह राज्यातुन, मित्र परिवार,पत्रकार बांधव,इत्यादीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 Comments