Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे दिलेला शब्द पाळला,तोंडचिर रामघाट येथे स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रवेशद्वारासाठी 97.78 लक्ष रुपये मंजूर

कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे दिलेला शब्द पाळला,तोंडचिर रामघाट येथे स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रवेशद्वारासाठी 97.78 लक्ष रुपये मंजूर

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी निमित्त दिली भेट

उदगीर:उदगीर मतदार संघाचे विकास पुरुष आमदार तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी दिलेला शब्द पाळला.तोंडचिर रामघाट येथे मराठवाडा मुक्तीसंग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ प्रवेशद्वार बांधकामाकरीता 97.78 लक्ष रुपये मंजूर करून घेऊन उदगीर मतदार संघातील लोकांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची भेट दिली.स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानचा एक भाग होता .मराठवाड्याच्या जनतेला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हैद्राबादच्या निजामाविरोधात दीर्घ लढा द्यावा लागला 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा मुक्त झाला.तोंडचिर रामघाट येथे निजामाविरोधात पहिली लढाई झाली होती.तोंडचिर रामघाट येथे मराठवाडा मुक्ती संग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ प्रवेशद्वार उभे करणार असा शब्द कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी दिला होता. दिलेला शब्द पाळून प्रवेशद्वारासाठी 97.78 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेतल्याचा शासन निर्णय 15 सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात