Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

जालना जिल्ह्यात मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्ज हल्ल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडचे,उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

जालना जिल्ह्यात मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्ज हल्ल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडचे,उपजिल्हाधिकारी यांना निवेदन




उदगीर:जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांवर लाठीचार्ज करणे ही घटना महाराष्ट्र सह देशाला काळीमा फासणारी आहे, या घटनेच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी
 जितेंद्र मादलापूरकर जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड लातूर, राजकुमार माने तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड उदगीर, देवाभाऊ घंटे विधानसभा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड उदगीर, बाबासाहेब एकुर्केकर जिल्हा सचिव संभाजी ब्रिगेड, शिल्पाताई इंगळे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी लातूर, चंचलाताई हूगे जिल्हा सचिव महिला आघाडी, लक्ष्मीताई बिरादार तालुका अध्यक्ष महिला आघाडी उदगीर, विमलताई मदने शहराध्यक्ष महिला आघाडी, बालाजी कसबे तालुका उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, संगमेश्वर बिरादार तालुका संघटक संभाजी ब्रिगेड, शिवव्याख्याते प्रा. सिद्धेश्वर लांडगे सर, गणेश बिरादार, मीराताई माने, शिवगंगा बिरादार, महेंद्र जाधव, प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात