Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

नेत्रगावं शेत शिवारात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

नेत्रगावं शेत शिवारात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

उदगीर तालुक्यातील नेत्रगावं परिसरात महिलेंनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे, पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मयत मीनाक्षी संगमेश्वर बोंदरे वय ३५ वर्ष राहणार नेत्रगावं या महिलेने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली अशी माहिती महेश मतीवंत पाटील यांनी दिल्यावरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मर्त्य ०६/२४ कलम १७४ सीआरपीसी प्रमाणे अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रंगवाळ हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात