क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचा बहुजन विकास अभियानाने केला सत्कार
उदगीर:महाराष्ट्र राज्याचे युवक क्रीडा कल्याण बंदरे कॅबिनेट मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उदगीर व जळकोट मतदार संघाचे तरुण तडफदार आमदार संजय बनसोडे यांचा बहुजन विकास अभियानाच्या वतीने सत्कार करून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजयकुमार कांबळे,महिला आघाडीच्या प्रमुख ज्योती डोंगरे, मानसिंग पवार,सोनाताई डोंगरे, शैलेश डोंगरे,रवी डोंगरे, कृष्णा गाडेकर,रावण भोसले,नरसिंग गुरमे, आकाश पाटील,अनिल भोसले, अतिक शेख,मुकुंद उदगीरकर, कोंडीबा शेळके, राजकुमार गाथाडे, राजकुमार कारभारी,आदी उपस्थित होते.
0 Comments