कृष्णा नगर येणकी मानकी रोड येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न
उदगीर:हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)उदगीर व उदयगीरी लॉयन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय उदगीरच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी व अत्यल्प दारात मोतीबिंदू शास्त्रकिया शिबीरास कृष्णानगर,शास्त्री नगर,राम नगर भागातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद मिळाला यात १७४ लोकांच्या तपासण्या आणि २४ जनाच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.या वेळी शहरप्रमुख अनिल पंचाक्षरी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी रामचंद्र अदावळे मा उपजिल्हाप्रमुख, श्रीमंत सोनाळे विधानसभा प्रमुख,चंद्रकांत टेंगेटोल तालुकाप्रमुख,अनिल पंचाक्षरी शहर प्रमुख,नेत्र तज्ञ डॉ निकुंज गुजराती,डॉ श्याम मोदानी आरुणाताई लेंडाणे सहसंपर्कप्रमुख,सरोजा बिरादार,प्रज्ञा सूर्यवंशी,सुनीता पंचाक्षरी,सुनीता विभूते,व्येंकट साबणे,विष्णू चिंतलवार,संजय मठपती,निलेश विभूते,बालाजी मिसळवाड,वीरेंद्र स्वामी,नागेश तेंलगे,विकास माने,माधव पंचाक्षरी,सूरज कंचे, कृष्णा कंचे,विशाल गोटमुकले,विशाल थमके,ज्ञानेश्वर दोडके,विठ्ठलराव मंदे,व्येंकट दोडके,बाबुराव सोमवंशी,सुनील गाडे, पुष्पाबाई बरंदाळे,पल्लवी विभूते,जनाबाई विभूते,छकुली तेंलगे,भाग्यश्री घोडके,हणमंत इंगळवाड,दत्ता पाटील मोठया संख्येने नागरीक उपस्थित होते.
0 Comments