Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामीण पोलिसांची हाय प्रोफाइल कुंठण खाण्यावर धाड दोन अँटीसह चार तरुण पोलिसांच्या ताब्यात

ग्रामीण पोलिसांची हाय प्रोफाइल कुंठण खाण्यावर धाड दोन अँटीसह चार तरुण पोलिसांच्या ताब्यात

उदगीर: शहरात पहिल्यांदाच ग्रामीण पोलिसांनी महिलांचा देह व्यापार करणाऱ्या कुंठण खाण्यावर धाड टाकून दोन अँटीसह चार तरुणांना ताब्यात घेतले,तर दोन पिडीत महिलेची सुधारगृहात रवानगी,पोलिसांनी दिलेली माहिती अशी की उदगीर शहरातील देगलूर रोड नाईक चौक येथे पोतदार यांच्या निवासस्थानी महिलांचा देह व्यापार करून कुंठणखाना चालवत असल्याची गुप्त माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळाली,गुप्त माहितीच्या आधारे ग्रामीण पोलिसांनी १५ फेब्रुवारी रोज गुरुवारी सांयकाळी ५ वाजेच्या दरम्यान छापा टाकला असता,महिलांना पैशाचे अमिष दाखवून देह व्यापारास प्रवृत्त करून कुंठणखाना चालवताना मिळून आले,श्रीनिवास रमेश पोतदार याने स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी कुंठणखाना चालवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली,व तिघे तरुण महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करीत असताना मिळून आले.चौघा तरुणां पैकी तिघे तरुण हे कमालनगर येथील आहेत,ज्या ठिकाणी कुंठण खाना चालत होता त्याच्या २०० मीटरच्या आत सार्वजनिक ठिकाण,रुग्णालय,आहेत अशा मुख्य मेन रोडवर हा कुंठणखाणा सुरू होता,उदगीर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम मारोतीराव देवकत्ते यांनी दिलेल्या फिर्यादी वरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन अँटी व चार तरुणावर गुरंन ९३/२४ कलम ३७०,३४ सह कलम ३,४,५,७,अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ नुसार १६ फेब्रुवारी रोज शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार हे करीत आहेत,दोन अँटी पोलिसांच्या ताब्यात असून त्यातील एक अँटी मात्र एका पक्षाच्या कार्यकर्त्यांची असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत,दोन पीडित महिलेची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे, चांगल्या घरातील सुशिक्षित महिला व कर्मचाऱ्यांच्या महिला असल्याची माहिती मिळत आहे,नाईक चौक हा वर्दळीचा ठिकाण असून आशा ठिकाणी राजरोसपणे महिलाचा देह व्यापार चालत होता.

Post a Comment

0 Comments

जाहिरात