Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

अक्षरनंदन मराठी प्राथमिक शाळेचे तीन विध्यार्थ्यांची जवाहर नवोदयासाठी निवड

अक्षरनंदन मराठी प्राथमिक शाळेचे तीन विध्यार्थ्यांची जवाहर नवोदयासाठी निवड

उदगीर:येथील अक्षरनंदन मराठी प्राथमिक शाळेने नवोदय परीक्षेत घवघवीत यश मिळवून यशाची परंपरा कायम राखली आहे.शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या नवोदय परीक्षांमध्ये अक्षरनंदन शाळेचे तीन विद्यार्थी प्रवेश पात्र झाले आहेत त्यात १) कु.सृष्टी संजय गायकवाड २)कु. तेजस्विनी दत्तात्रय वाघमारे ३) चि. शिवशंकर संभाजी ढोकळे या विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जीवने शिवशंकर यांनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले,व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या,वेळोवेळी मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री, महादेव बिरादार सौ,वर्षा खोंडे, मिथुन वाडीकर,यांचाही सत्कार करण्यात आला,यावेळी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री मारुती बिरादार,आनंद हलगरे,त्याचबरोबर प्राथमिक व माध्यमिक शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात