Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

बागवान पंच कमिटीच्या अध्यक्ष पदी जावेद युसूफ बागवान यांची निवड

बागवान पंच कमिटीच्या अध्यक्ष पदी जावेद युसूफ बागवान यांची निवड

उदगीर/प्रतिनिधी
उदगीर:उदगीर तालुका बागवान पंच कमिटीची बैठक २८ जून रोज शुक्रवारी सांयकाळी पाच वाजता घेण्यात आली, या पंच कमिटीच्या बैठकीत अध्यक्ष,उपाध्यक्ष व कार्यकारणीची निवड करण्यात आली यात उदगीर तालुका अध्यक्ष पदी म्हणून जावेद युसुफ बागवान यांची  तर उपाध्यक्ष पदी अय्याज इस्माईल बागवान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली,त्याचं बरोबर चाँदसाब नबीसाब बागवान कोषाअध्यक्ष,जलील काशीमसाब चौधरी सचिव,वजीर महेताबसाब बागवान उप कोषाअध्यक्ष,तहा अलीमसाब बागवान सह सचिव,ऍड लतीफसाब बागवान सल्लागार, एजाज बागवान सदस्य, इमरान निजामोद्दीन बागवान सदस्य, अजहर युनूससाब बागवान सदस्य,नबीसाब हमीदसाब बागवान सदस्य म्हणून  बागवान पंच कमिटीवर घेण्यात आले, यावेळी बागवान फारुख वलीसाब, बागवान हाजी रउफसाब उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments

जाहिरात