Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लातूर दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लातूर दौरा

लातूर, दि. २०  : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार, २१ ऑगस्ट २०२४ रोजी लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे २१ ऑगस्ट रोजी दुपारी २.१५ वाजता लातूर विमानतळावर आगमन होईल. दुपारी २.४५ वाजता लातूर येथून हेलिकॉप्टरने परळी वैजनाथ (जि. बीड)कडे प्रयाण करतील. तेथील राज्यस्तरीय कृषी महोत्सव २०२४ कार्यक्रमाला उपस्थित राहून सायंकाळी ५ वाजता त्यांचे हेलिकॉप्टरने लातूर विमानतळावर आगमन होईल व विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
****

Post a Comment

0 Comments

जाहिरात