Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

आता आमदार हूनच याचं सायेब --- रामपूर तांड्याचे नागरिकांचा आशीर्वाद

आता आमदार हूनच याचं सायेब --- रामपूर तांड्याचे  नागरिकांचा आशीर्वाद 

उदगीर : जळकोट तालुक्यातील गुत्ती आणि अतनूर गावांच्या सीमेवर असलेल्या बंजारा समाजाच्या रामपूर तांड्याला विश्वजीत गायकवाड यांनी भेट दिली. यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. श्री संत सेवालाल महाराजांचा जयघोष करत जनसंवाद बैठक पार पडली.
  आतापर्यंत अनेक जण निवडून आल्यावर काय काय करणार हे सांगणारे खूप जण येऊन गेले पण जे मतदार नाहीत अशा लहान मुलांना शाळेचे दफ्तर , तरुणांसाठी व्यायाम किट , स्पर्धा परीक्षा पुस्तक देवून आमची खरी समस्या जाणणारा प्रथमच आमच्याकडे आला आहे अशा शब्दात आभार मानले .
  यावेळी विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांनी रामपूर तांड्यातील जनसामान्यांचे प्रश्न, अडचणी जाणून घेतल्या. तदनंतर मारुती स्थान तसेच सेवालाल महाराज देवस्थानाचे दर्शन घेतले. ‘आता आमदार होऊनच या’ या ग्रामस्थांच्या निर्धाराला होकारार्थी साद देत गावकऱ्यांनी निरोप दिला .

Post a Comment

0 Comments

जाहिरात