Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

बहुजन विकास अभियान प्रमुख संजयकुमार यांना समाज गौरव पुरस्काराने संभाजीनगर येथे सन्मानित

बहुजन विकास अभियान प्रमुख संजयकुमार यांना समाज गौरव पुरस्काराने संभाजीनगर येथे सन्मानित



उदगीर येथील बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजयकुमार कांबळे यांना 2 ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रिचार्ज सेंटर सभागृहामध्ये भव्य सत्कार करून त्यांच्या सामाजिक कार्याचा समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी विविध सामाजिक स्तरातील राजकीय क्षेत्रातील अधिकारी वर्गातील विविध मान्यवर उपस्थित होते.मला तुमच्या पुरस्कारापेक्षा तुमच्या सहकार्याची गरज आहे असे बहुजन विकास अभियान प्रमुख संजयकुमार कांबळे यांनी बोलताना व्यक्त केले. मी सदैव पणे सामाजिक कार्य करत राहणार असून तुमचा आशीर्वाद राहू द्या औरंगाबादकराचा सत्कार मी कधीही विसरू शकणार नाही माझ्या मराठवाड्याच्या राजधानी मध्ये माझा सत्कार झाला त्याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद साबिर भाई आणि त्यांच्या पूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा हार्दिक स्वागत करतो तुमच्या सोबत मी सदैव तयार राहीन असेही ते सत्कारावेळी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात