Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

महसूल अभियान 2023 अंतर्गत महसूल सप्ताह सुरुवात

महसूल अभियान 2023 अंतर्गत महसूल सप्ताह सुरुवात 

उदगीर: हावंगीस्वामी महाविद्यालय, उदयगिरी महाविद्यालय  उदगीर येथे दोन ऑगस्ट च्या निमित्ताने युवा संवाद हा कार्यक्रम राबविण्यात आला या ठिकाणी कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी विविध विषयावर व नवीन मतदार नोंदणी करणे तसेच  विविध शैक्षणिक प्रमाणपत्रे पीक पाहणी या सर्व विषयावर मार्गदर्शन व युवा संवाद उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे साहेब तसेच उदगीर चे तहसीलदार रामेश्वरजी गोरे साहेब यांनी युवकांना मार्गदर्शन व युवा संवाद केला व युवकांच्या असलेल्या सर्व अडीअडचणी जाणून घेतले व त्याचे निरासरण करण्यात आले या ठिकाणी सर्व विद्यार्थी यांना आपले नाव मतदार यादी मध्ये नोंदणी बाबतची शपथ देण्यात आली तसेच सर्व विद्यार्थी यांनी आपल्या सर्व शेती चा पीक पेरा मोबाईल ॲप द्वारे पूर्ण करून घ्यावा तशी प्रसिद्धी आपल्या व्हाट्सअप इंस्टाग्राम व फेसबुक या माध्यमातून प्रशासनाच्या सर्व सूचनाची प्रसिद्धी विद्यार्थ्यांनी करावी असे आव्हान उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांतजी शिंदे व तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी दोन्ही कॉलेजमधील विद्यार्थ्यांना केली अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद  कॉलेजच्या युवकांनी दिला याप्रसंगी उदयगिरी कॉलेजचे प्राचार्य आर के मस्के सर तसेच  हावंगीस्वामी कॉलेजचे प्राचार्य येणे कर सर यांनी प्रशासनाच्या या महसूल अभियानांतर्गत मनोगत व्यक्त केले हा महसूल सप्ताह सतत सात दिवस चालणार असल्याचेही याप्रसंगी सांगण्यात आले या ठिकाणी प्राध्यापक मल्लेश झुंगा सर आंबेसंगेसर तसेच होकारणे सर मंडळाधिकारी शंकर जाधव गणेश हिवरे संतोष चव्हाण तलाठी अमोल रामशेट्टी बाबासाहेब कांबळे देवप्रिय पवार व विद्यार्थी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

जाहिरात