Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

कर्तव्यावर गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण, ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,आरोपींची कारागृहात रवानगी

कर्तव्यावर गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण, ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,आरोपींची कारागृहात रवानगी

उदगीर/प्रतिनिधी
उदगीर:तालुक्यातील नागलगाव येथे कर्तव्यावर गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा घटना घडली आहे,पोलिसांनी दिलेली माहिती असी की फिर्यादी पोलीस कर्मचारी राजकुमार रमेश देवडे यांना 112 चा कॉल आल्याने नागलगाव येथे शासकीय कामासाठी गेले असताना इसम वीरभद्र गंगाधर बाळे याने मला कर्तव्यापासून प्ररावृत्त करण्यासाठी मारहाण करून जखमी करून शासकीय कामात अडथळा निर्माण करून शिवीगाळ करून माझे boat कंपनीचे हेडफोन तोडून 2 हजार रुपयांचे नुकसान केले.असी फिर्याद ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार रमेश देवडे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरुन आरोपी वीरभद्र गंगाधर बाळे यांच्यावर गुरंन 627/23 कलम 353,332,186,427 भादवी प्रमाणे 28 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक श्रीमंगल यांच्याकडे देण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली असून कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात