पँथर भवन येथे पत्रकार इरफान शेख यांचा वाढदिवस साजरा तर जय जवान चौकात सत्कार
उदगीर:पँथर भवन उदगीर येथील कार्यालयात संपादक तथा पत्रकार इरफान शेख यांचा दलित पंथरचे प्रदेश उपाध्यक्ष निवृत्ती सांगवे यांच्या हस्ते सत्कार करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला, पत्रकार इरफान शेख यांचा विविध संघटना पत्रकार व मित्र परिवाराने वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या.पत्रकार काझी,पत्रकार गोलंदाज,बंटी घोरपडे,पत्रकार सुधाकर नाईक,पत्रकार खिजर मूनसी,वंचितचे,अब्दुल हमीद,विकास मुळखेडे,मोसीन खान, इत्यादी उपस्थित होते.तर बहुजन विकास अभियानाच्या वतीने जय जवान चौक येथे पत्रकार इरफान शेख यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बहुजन विकास अभियान प्रमुख संजय कांबळे,पत्रकार महादेव घोणे, पत्रकार विश्वनाथ गायकवाड,नितीन एकुरकेकर,संजय राठोड,लाईक खान,अलुरे मामा,आदी उपस्थित राहून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
0 Comments