पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी केले स्वागत
मुंबई:देशात ४० वर्षानंतर दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीचे १४१ वे अधिवेशन मुंबईत संपन्न होत आहे. या अधिवेशनासाठी प्रधानमंत्री माननीय श्री. नरेंद्रजी मोदी यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले असता कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी स्वागत केले.यावेळी
राज्याचे महामहीम राज्यपाल श्री. रमेशजी बैस साहेब, मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार साहेब, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री मा. ना. श्री दीपकजी केसरकर साहेब, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मा. ना. श्री. मंगल प्रभातजी लोढा साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments