अशोक लुल्ले हत्याप्रकरणी तत्काळ तपास लावण्यासाठी विविध पक्ष, विविध संघटनेच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन
देवणी:शहरातील सामाजिक कार्यकर्ते अशोक लुल्ले वय 64 वर्षे यांचा त्यांचा स्वतःच्या लाँजवर आज्ञात इसमाने डोक्यात लोखंडी रॉड मारून हत्या केली आहे याप्रकरणी देवणी शहरातील विविध पक्ष, संघटना देवणी पोलीस स्टेशन वर मोर्चा काढून आरोपींचा तात्काळ तपास लावून अटक करण्यात यावे अन्यथा देवणी शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात येईल अशा प्रकारचे निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन काटकर यांना देण्यात आले आहे,यावेळी शेकडोंच्या संख्येने सर्वपक्षीय कार्यकर्ते,विविध संघटनेचे पदाधिकारी,व्यापारी संघटना उपस्थित होते, यावेळी देवणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद कत्ते व पोलीस कर्मचारी उपस्थित होते,
0 Comments