Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

देवणी खुर्द येथे मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण, देवणी पोलीस ठाण्यात आट्रासिटीचा गुन्हा दाखल

देवणी खुर्द येथे मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण, देवणी पोलीस ठाण्यात आट्रासिटीचा गुन्हा दाखल

देवणी:तालुक्यातील देवणी खुर्द येथे मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे,पोलिसांनी दिलेली माहिती अशी की 25 नोव्हेंबर रोजी देवणी खुर्द येथील अनिल साधुराम कांबळे यांना आरोपींने संगनमत करून मागील भांडणाची कुरापत काढून फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ लाथाबुक्याने मारहाण करून फिर्यादीच्या खिशातील 20 हजार रुपये काढून घेतले असी फिर्याद अनिल साधुराम कांबळे यांनी देवणी पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी नामदेव निवृत्ती मुराळे,शकील उस्मान शेख,श्रीशांत चंद्रप्रकाश माकणे यांच्यावर गुरंन 348/23 कलम 327,323,506,34 भादवी सहकलम 3(1)(R)(S) 3(2)(V-A) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार 26 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कटेकर हे करीत आहेत

Post a Comment

0 Comments

जाहिरात