प्रहार जनशक्ती पक्षाच्या उदगीर सहसंपर्कप्रमुख पदी शोएब मुन्सी यांची निवड..
उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रहार सेवक शोएब समीयौदीन मुन्सी यांची उदगीर शहर पदाधिकारी आढावा बैठकीत झालेल्या एकमताने सहसंपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली यावेळी प्रहार उपजिल्हा प्रमुख विनोद तेलंगे, जिल्हा प्रवक्ते बंडेपा पडसलगे, तालुका अध्यक्ष रविकिरण बेलकुंदे,शहर अध्यक्ष महादेव मोतीपवळे, तालुका कार्याध्यक्ष महादेव आपटे,शहर कार्याध्यक्ष शाहाजान शेख,सचिव अविनाश शिंदे, उपाध्यक्ष संदीप पवार, सरचिटणीस सुदर्शन सुर्यवंशी,शहर सचिव बालाजी बिरादार, शहर उपाध्यक्ष मोहम्मद चौधरी,संघटक चंद्रशेखर बिरादार,व इतर प्रहार पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला..
0 Comments