Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर सह. खरेदी विक्री संघातर्फे पृथ्वीराज अशोकराव पाटील यांचा सऱ्हदय सत्कार संपन्न.

स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर सह. खरेदी  विक्री संघातर्फे पृथ्वीराज अशोकराव पाटील यांचा सऱ्हदय सत्कार संपन्न.

उदगीर :  किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या  विकासासाठी ज्यांनी आपली  हयात घालवली त्या स्व. अशोकराव पाटील एकंबेकरांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांनी आपल्या कर्मयोगी  पित्यापश्चात संस्थेचे कार्य सुरळीत व उत्तरोत्तर प्रगती पथावर रहावे यासाठी  शर्थीचे प्रयत्न करुन अध्यक्ष पदी श्रीरंग पाटील व सचिव पदी पांडूरंग शिंदे यांच्या मंडळाला  निवडूण आणले यानिमित्त स्व. रामचंद्रराव पाटील खरेदी  विक्री  संघातर्फे पृथ्वीराज अशोकराव पाटील यांचा यथोचित  सत्कार करण्यात आला . यावेळी संघाचे चेअरमन तथा महाराष्ट्र राज्याचे चे कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक, भरतभाऊ चामले व संघाचे उपाध्यक्ष शंकरराव रामचंद्रराव पाटील तळेगावकर, संघाचे संचालक व्यंकटराव पाटील, किशनराव हारमुंजे, बाबासाहेब काळेपाटील,  विठ्ठलराव मुळे , वसंतराव सोनकांबळे, प्रभाकर पाटील, शशीकांत चिद्रे, मारोती पवार, तसेच माजी कृ.उ.बाजार  समिती संचालक मनोज चिखले,  विकास सोसायटी शेकापूरचे चेअरमन बाळासाहेब नवाडे, संघाचे सर्व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थ‍ित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात