बहुजन विकास अभियानाच्या वतीने विधीज्ञ गुलाब पटवारी यांचा सत्कार
उदगीर:विधीज्ञ दिनानिमित्त उदगीर तालुक्यातील प्रसिद्ध विधीज्ञ गुलाब पटवारी यांचा बहुजन विकास अभियानच्या वतीने सत्कार करून विधीज्ञ दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या न्यायासाठी लढणाऱ्या वकील संघाला उत्तेजन देण्यासाठी विधीज्ञ दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला.यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजयकुमार कांबळे, महिला आघाडीच्या प्रमुख ज्योती एकुरकेकर, विक्रांतचे संपादक संग्राम पवार,वकील संघाचे कोषाध्यक्ष मारुती चव्हाण,संजय राठोड,मानसिंग पवार,लक्ष्मण आडे, पांडू मटके,कृष्णा गाडेकर,रवी डोंगरे, शिवाजी श्रीवास्तव, प्रतिभाताई कांबळे,अमित कांबळे,बाबुराव मटके, सरुबाई सूर्यवंशी,राजकुमार कारभारी,नरसिंग गुरमे,आदी उपस्थित होते.
0 Comments