Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

सोमनाथपुर येथे बहुजन विकास अभियानाने केला कु.पायल राजू राठोड यांचा वाढदिवस साजरा

सोमनाथपुर येथे बहुजन विकास अभियानाने केला कु.पायल राजू राठोड यांचा वाढदिवस साजरा

उदगीर: सोमनाथपूर येथे बहुजन विकास अभियानाच्या वतीने कु.पायल राजू राठोड यांचा केक कापून मोठ्या थाटात वाढदिवस साजरा करण्यात आला.बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजयकुमार कांबळे बोलताना सांगितले की.पायल ही मुलगी अपंग असली तरी अभ्यासामध्ये ते हुशार आहे.तिने आपला धीर सोडता जोमाने अभ्यास करावा.जीवनामध्ये स्वतःला कमी समजू नये आम्ही तिच्या वाढदिवसा निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी सोमनाथपुर येथे आलो असलो तरी ती एकटी नाही हे दाखवून देण्यासाठी मुद्दामहून पायलचा वाढदिवस आम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्याचा योग आला असे बोलताना संजयकुमार कांबळे यांनी व्यक्त केले.यावेळी ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक,प्रतिष्ठित नागरिक छोटे छोटे बालमित्रांनी कु पायल राजू राठोड यांच्या वाढदिवसाला उपस्थिती लावली.यावेळी महिला आघाडीच्या प्रमुख ज्योतीताई संजयकुमार एकुरकेकर,कु आरोही संजय कांबळे,आर्या संजय कांबळे,विक्रांत पेपरचे मुख्य संपादक श्री.संग्राम पवार,उपसंपादक संजय नामदेव राठोड,मानसिंग पवार,सुभाष राठोड, बालाजी सुरनर,लक्ष्मण आडे,विजय आलूरे,विदेश पाटील,प्रभू पाटील, ज्ञानोबा पवार,अनिल राठोड,अभिनय शिंदे,आदींसह गावातील नागरिक व महिला उपस्थित होत्या.उपस्थितानी कु पायल राजू राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments

जाहिरात