Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

वसंतराव नाईक प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा

वसंतराव नाईक प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा


प्रतिनिधी/अमित पवार
उदगीर:शहरातील वसंतराव नाई प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार किशनराव चव्हाण,व कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ विजयकुमार पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वसंतराव नाईक शाळेत ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव पोमा पवार,सहशिक्षक श्यामराव चव्हाण,मोरे दीपक दादाराव,सुळकेकर अनिल,मनदुमले सर,बावगे मॅडम,कदम सर उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणे केली,विध्यार्थ्यांनी केलेल्या भाषणाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार किशनराव चव्हाण यांनी कौतुक केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या,

Post a Comment

0 Comments

जाहिरात