Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर दौरा

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर दौरा

लातूर:राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे मंगळवार,
20 ऑगस्ट 2023 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवारी सकाळी ०६.३० वा.मुंबई येथून रेल्वे स्टेशन लातूर येथे आगमन,रेल्वे स्टेशन लातूर येथून मोटारीने निवासस्थानाकडे प्रयाण, सकाळी 10 वाजता गोसावी समाज युवा प्रतिष्ठान, लातूर आयोजित त्रिसुत्री अधिवेशनास,दयानंद सभागृह, लातूर येथे उपस्थित.
दुपारी ४.०० वा पुरोगामी विचाराचे एकमत चा ३२ वा वर्धापन दिनानिमित्त स्नेह मेळाव्यास  स्व. दगडोजीराव देशमुख सभागृह, मार्केट यार्ड, लातूर येथे उपस्थित. त्यानंतरची वेळ राखीव आहे.
सोमवार दि.21 ऑगस्ट रोजी सकाळी ०९.०० वाजता शंकुतला निवासस्थान येथून उदगीर कडे प्रयाण तेथून सकाळी १०.०० वाजता 
छत्रपती शिवाजी महाराज महाप्रवेशव्दार बांधकाम भुमीपूजन समारंभ,उदगीर नळेगाव रोड, येथे उपस्थित. सकाळी  १०.४५ वाजता साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सभागृह लोकार्पण समारंभ, स्थळ:- संजय नगर, उदगीर. सकाळी ११.३० वाजता श्री. रेणुकाचार्य संस्कार भवन बांधकाम भुमीपुजन समारंभ,बिदर रोड, उदगीर, दुपारी १२.०० वाजता,श्री गुरु हावगीस्वामी महाराज मठ धर्मशाळा (भक्त निवास) बांधकाम भुमीपूजन, श्री. गुरु हावगीस्वामी महाराज मठ, उदगीर.
दुपारी २.३० वाजता राखीव, दुपारी ४.०० वाजता,दिवंगत जयराम सोपान बिरादार पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर, मोजे कोदळी ता. उदगीर येथे. दुपारी ४.३० वा : मौजे कोदळी ता. उदगीर येथून मोटारीने लातूर कडे प्रयाण.सायंकाळी ६.०० वाजता शंकुतला निवास्थान येथे आगमन व राखीव. रात्री १०.१५ वाजता शकुंतला निवास्थान, लातूर येथुन रेल्वे स्टेशन, लातूरकडे प्रयाण. रात्री १०.३० वाजता लातूर येथून रेल्वेने मुंबईकडे प्रयाण.

Post a Comment

0 Comments

जाहिरात