उदगीर व जळकोट विधानसभा मतदार संघातील विकास कामाचा भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा
उदगीर व जळकोट विधानसभा मतदार संघातील विकास कामाचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते 30 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.तर या भूमिपूजन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री उपस्थित राहणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय ईमारत,रेल्वे उड्डाण पूल(R.O.B),शासकीय विश्राम गृह ईमारत,दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय ईमारतची भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.
0 Comments