Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

माजी मंत्री संभाजी पाटिल निलंगेकर यांचेकडून निटुरे परिवाराचे सांत्वन

माजी मंत्री संभाजी पाटिल निलंगेकर यांचेकडून निटुरे परिवाराचे सांत्वन

उदगीर:माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांचे सुपुत्र प्रसाद निटुरे यांचे निधन झाल्याने माजी मंत्री आ.संभाजी पाटिल निलंगेकर यांनी उदगीर येथे निवासस्थानी भेट देऊन  निटुरे परिवाराचे सांत्वन केले.यावेळी माजी आ.गोविंद केंद्रे,भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले,दगडू सोळुंके , जि.प.चे माजी सभापती बापूराव राठोड ,शहाजी पाटील ,सचिन हूडे, ॲड दत्ताजी पाटील ,सोनवणे गणेश गायकवाड उदयसिंह ठाकूर,सुभाष धनूरे,कुणाल बागबंदे आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

जाहिरात