Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा पब्लिक इंग्लिश स्कुलमध्ये बालिकादिन उत्साहात

महात्मा पब्लिक इंग्लिश स्कुलमध्ये बालिकादिन उत्साहात

अतनूर / प्रतिनिधी
येथील महात्मा पब्लिक इंग्लिश स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन बालिकादिन म्हणून साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे सहसचिव दिपक नेत्रगावे-पाटील उपस्थित होते.प्रारंभी स्कुलच्या संस्थापिका प्राचार्या सौ.संगिता दिपक नेत्रगावे-पाटील यांच्या हस्ते सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांनी सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर सखोल मार्गदर्शन केले. संचलन व आभार स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या सचिव सौ.एस.डी.नेत्रगावे-पाटील यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक व शिक्षक, शिक्षिकांची उपस्थिती होती. यावेळी सौ.जयश्री घोंगडे, सौ.आश्विनी केंद्रे, सौ.दिक्षा कांबळे, कु.परी दिपक नेत्रगावे-पाटील, सौ.मोनिका सुने, सौ.शिवकन्या वाघमारे, शिल्पा सांगवे, लक्ष्मी पांचाळ मावशी, गौतमी मावशी विशेष परिक्षेम घेतले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात