गायत्री मोहनराव वाघुले यांची पशुधन विकास अधिकारी पदी निवड
उदगीर:येथे शिक्षण घेत असलेल्या कु.डॉ.गायत्री मोहनराव वाघुले यांची पशुधन विकास अधिकारी गट अ (श्रने १) पदी निवड झाल्याबदल त्याच्या सत्कार करण्यात आला
यावेळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार,भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे,पोलीस उपनिरीक्षक बनसोडे,पत्रकार अशोक कांबळे,सतीश पाटील मानकीकर अंकुश ताटपल्ले,सचिन पाटील दापकेकर, राजकुमार घोरपडे, विश्वजीत पाटील इत्यादी उपस्थिती होते.


0 Comments