Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस दक्षता समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी बालासाहेब शिंदे !*

*पोलीस दक्षता समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी बालासाहेब शिंदे !*

आतनूर/प्रतिनिधी
जळकोट:भारत सरकार व राज्य सरकार मान्यताप्राप्त पोलीस दक्षता समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी संजय ऊर्फ बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांची निवड करण्यात आली असल्याचे नियुक्तीपत्र संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.विक्रांत पवार व महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष धीरज ठाकूर यानी कळविले आहे. 
पोलीस दक्षता समितीच्या विस्तारासाठी सदैव कार्यतत्पर राहून समितीचे ध्येय, नीति यांचे पालन करून  पोलीस व समाज यांच्या मध्ये नेहमीच समन्वय साधून समाज हिताचे कार्य घडेल व पोलीस दलास समाजा पुढे सन्मान मिळवून देण्यासाठी नेहमी कार्यतत्पर असावे आणि सोबतच प्रत्येक वाटचाली मध्ये आपले बहुतांश योगदान असले पाहिजे. बालासाहेब गोविंदराव शिंदे यांना पदाच्या कार्यकाळात सर्वांना अपेक्षित न्याय तथा समिती वाढीसाठी सदैव कार्यतत्पर राहायचे आहे. असे पत्रात नमूद करून डॉ. विक्रांत पवार संस्थापक अध्यक्ष व धीरज ठाकूर प्रदेश अध्यक्ष यांनी त्यांचे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले. त्याच प्रमाणे १० तारखे पासून सभासद नोंदणी अभियान सुरू करण्यात येत आहे. कृपया सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी अशी सुचना नवनिर्वाचित मराठवाडा अध्यक्ष बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments

जाहिरात