Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या हस्ते भीमा तांडा येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या हस्ते भीमा तांडा येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

उदगीर/प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील नागलगाव येथील भिमा तांडा येथे कै.दत्ताभाऊ राठोड स्पोर्ट क्लब यांच्या स्मरणार्थ भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या हस्ते १७ मार्च रोज रविवारी करण्यात आले,यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल नामदेव व्यंकटराव धुळशेटे,पोलीस हेडकॉन्स्टेबल मोमीन,राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबुराव आंबेगावे.मांजरीचे माजी सरपंच तात्याराव शिंदे,ग्रामसेवक रोडेवाड,शिरोळचे माजी उपसरपंच सुनील जाधव.विकास चव्हाण उदगीरकर.सतीश चव्हाण जाणापूरकर.लक्ष्मण चव्हाण तंटामुक्ती अध्यक्ष,नितीन राठोड,बाळू राठोड ,प्रकाश राठोड,जयपाल राठोड, मधुकर राठोड,राजू राठोड,रवी राठोड,संतोष राठोड,भाऊराव चव्हाण,विष्णु चव्हाण ,अरुण चव्हाण,रमेश राठोड, व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

जाहिरात