Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

लातूर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी पाच नामनिर्देशनपत्र दाखल*

*लातूर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी पाच नामनिर्देशनपत्र दाखल*

लातूर, दि. 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 41-लातूर लोकसभा मतदारसंघात मंगळवार, 16 एप्रिल 2024 रोजी तीन उमेदवारांनी पाच नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तसेच 12 व्यक्तींनी 17 नामनिर्देशनपत्रे प्राप्त करून घेतली.

लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडे सुधाकर तुकाराम शृंगारे (भारतीय जनता पार्टी) यांनी एक, श्रीधर लिंबाजी कसबेकर (राष्ट्रीय संत संदेश पक्ष) यांनी तीन, सुरेश दिगंबर कांबळे (अपक्ष) यांनी एक असे एकूण पाच नामनिर्देशनपत्रे 16 एप्रिल रोजी दाखल केले. आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण नामनिर्देशनपत्रांची संख्या 6 झाली असून आतापर्यंत एकूण 56  व्यक्तींनी 107 नामनिर्देशनपत्रे प्राप्त करून घेतली आहेत.
*****

Post a Comment

0 Comments

जाहिरात