उदगीर शहरातील शाहू चौक परिसरातून कर्नाटकातील आई व मुलगा बेपत्ता...
उदगीर शहरातील शाहू चौक परिसरातून कर्नाटकातील २० वर्षीय आई व २ वर्षीय मुलगा बेपत्ता झाले आहेत. अशी माहिती बेपत्ता मुलीच्या आईने दिल्यावरुन गुरुवारी (२३ मे) रोजी उदगीर शहर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२१ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास उदगीर शहरातील शाहू चौक परिसरातून
खबर देणार यांनी अर्ज दिला की त्याची मुलगी नामे मुलगी शितल सतिष गुंगे वय २० वर्षे ही व तिचा मुलगा संगमेश्वर सतिष गुंगे वय २ वर्षे (रा. नागराळ ता भालकी जि.बिदर) ही शाहु चौक उदगीर येथुन कोणालाही काही एक न सांगता निघून गेली आहे.
याप्रकरणी बबीता नागनाथ मेकलवाड (रा. एकबा ता. औराद जि. बिदर(करर्नाटक) यांच्या माहितीवरुन उदगीर शहर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आले आहे.
0 Comments