Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

*महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. संजय भाऊ बनसोडे यांना प्रभाग १९ मधून जास्तीचे मताधिक्य देणार-नगरसेवक गणेश गायकवाड*

*महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. संजय भाऊ बनसोडे यांना प्रभाग १९ मधून जास्तीचे मताधिक्य देणार-नगरसेवक गणेश गायकवाड*

*महायुती पदाधिकारी कॉर्नर बैठक  प्रभाग क्र १९ संतोषी माता नगर येथे संपन्न*

उदगीर प्रतिनिधी --
उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघ महायुती चे अधिकृत उमेदवार *मा ना.संजयभाऊ बाबुराव बनसोडे* यांच्या प्रचारार्थ महायुतीतील सर्व प्रमुख नेते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कॉर्नर बैठक संतोषी माता नगर येथे संपन्न झाली. यावेळी प्रभागाचे नगरसेवक गणेश गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्यात येणारे पुढचे सरकार महायुतीचेच असणार आहे. उदगीरला पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद मिळण्यासाठी व उदगीर जळकोटच्या विकासासाठी संजय भाऊला प्रभाग क्र १९ मधून जास्तीचे मताधिक्य देवून निवडून आणू असे म्हणाले . महायुती सरकारने अनेक लोक कल्याणकारी योजना राबवल्या असून अतिशय लोकप्रिय हे सरकार आहे.  याप्रसंगी  नगराध्यक्ष बस्वराज आण्णा बागबंदे,उपनगराध्यक्ष सुधीरभाऊ भोसले, भाजपा शहराध्यक्ष मनोज पुदाले,युवा नेते विजय निटुरे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष जानी भाई, अनिल मुदाळे,अँड दत्ताजी पाटील, फय्याज भाई,शशिकांत बनसोडे यांच्यासह  प्रभागातील महायुतीचे पदाधिकारी, बुथ प्रमुख, महिला व नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ,भाजपा उपाध्यक्ष सुजीत जीवने,राष्ट्रवादी नेते गोपाळ पाटील, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष बालाजी परगे, रामभोसले सर,सौ मोघेकर काकू, नामदेव गरगट्टे ,बालाजी कवठाळे ,सौ.सुनिता तेलंगे, सौ जया काबरा,श्रीमती कोमलताई लखनगावे,ललूताई सुर्यवंशी, आदिसह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात