राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज यांची जयंती साजरी
उदगीर:राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी नुतन नगराध्यक्षा स्वाती सचीन हुडे,नुतन उपनगराध्यक्षा शितल नर्सिंग शिंदे,नगरसेवक भारती सुधीर भोसले,नगरसेवक मंजुश्री बनसोडे,नगरसेवक मनकर्णा अनिल मुदाळे, नगरसेवक श्री सचिन शिवाजी हुडे, नगरसेवक श्री राजकुमार हुडगे, नगरसेवक श्री जवाहरलाल कांबळे, नगरसेवक श्री बंटी कसबे , नगरसेवक श्री अनिल मुदाळे, श्री सुधीर भाऊ भोसले, श्री नर्सिंग शिंदे श्री गणेश गायकवाड, श्री पप्पु गायकवाड, श्री चंद्रकांत टेंगेटोल डॉ शरदकुमार तेलगाने, श्री संजय राठोड,अमोल गाजरे, सुधाकर दापकेकर, रामराजे मोरे, संतोष गाजरे, गजेंद्र पिंपळे, बाबुराव आंबेगावे, भगवानराव तेलंगे,संजय तोंडचिरकर, मल्लिकार्जुन काळगापुरे, अमोल तेलंगे,आधिकराव मडिवाळ, सखाराम तेलंगे,मानिक कल्लुरे, विनोद तेलंगे, राजकुमार माने , प्रशांत शिंदे,रवी देगलुरे, चंद्रकांत तेलंगे,माधव गाजरे,विजय तेलंगे, बालाजी गाजरे, बालाजी भालेराव,कु गायत्री संतोष गाजरे,कु संजना बालाजी गाजरे, उज्वला विजय गाजरे आदी उपस्थित होते.


0 Comments