Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

बेशिस्त ऑटो चालकांना शिस्त लावा.मनसे विद्यार्थी सेना

बेशिस्त ऑटो चालकांना शिस्त लावा.मनसे विद्यार्थी सेना

उदगीर: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थ्यी सेना उदगीरच्या वतीने उदगीर शहरातील महाविद्यालय प्रवेशद्वारासमोर ॲटो चालक ॲटो थांबवून अश्लील गाणे लावून मुलींची छेडछाड करण्याचे प्रकार वाढीस लागल्या मुळे अशा ॲटो चालकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी व ॲटो चालकांना महाविद्यालय प्रवेशद्वारासमोर थांबण्यास प्रतिबंध करण्यात यावे अन्यथा विद्यार्थी, विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन  उपविभागीय पोलीस अधिकारी 
श्री भागवत सर यांना देण्यात आले
त्यावेळी शहराध्यक्ष दिनेश पवार,शहर सचिव रोहित बोईनवाड, तालुका सचिव योगेश पवार,शाखा संघटक
ओमकार शिंदे,शाखा सहसंघटक
शिवधन चिखले,शाखा उपाध्यक्ष
शुभम बिरादार, पंकज गायवाडे व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात