Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

विद्या वर्धिनी हायस्कूलमध्ये गोलंदाज शमशेर खान यांचा सत्कार

विद्या वर्धिनी हायस्कूलमध्ये गोलंदाज शमशेर  खान यांचा सत्कार
 
उदगीर/ प्रतिनिधी 
किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित विद्या वर्धिनी हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यात गरुड झेप घेत विभागावर निवड झाल्याबद्दल उदगीर येथील महाराष्ट्र युट्युब न्यूज चॅनेल चे संपादक गोलंदाज शमशेर खान हे विद्यार्थी ची मुलाखत घेण्यासाठी आले असता विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. एम बांगे यांच्या हस्ते शाल, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी विद्या वर्धिनी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य सुप्रिया पाटील, मार्गदर्शक शिक्षक आर.बी वाघ,आर.एस नगरे,कलाशिक्षक एन.आर जवळे, शेख मेहबूब, गफूर कोतवाल,मोहन विभुते यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांची यावेळी उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments

जाहिरात