Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

सोहेल मोमीन यांनी बेघर केंद्रात फळ वाटप करुन केला वाढदिवस साजरा*

*सोहेल मोमीन यांनी बेघर केंद्रात फळ वाटप करुन केला वाढदिवस साजरा*

उदगीर:सोहेल मोमीन यांनी आपला वाढदिवस हा शहरी बिगर निवासी केंद्र उदगीर येथे साजरा केला. व सामाजिक कार्यकर्ता सोहेल मोमीन यांनी आपला वाढदिवस थाटामाटात किंवा मित्र परिवारामध्ये साजरा न करता हा वाढदिवस त्यांनी उदगीर येथील शहरी बेघर निवासी केंद्र येथे जाऊन त्यांच्यामध्ये हा वाढदिवस त्यांनी साजरा केला. यावेळी बेघर लोकांना फळ देऊन हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित बाबासाहेब सूर्यवंशी हे बोलताना असे म्हणाले की सोहेल मोमीन यांचा हा उपक्रम अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांच्या या उपक्रमाने तरुण पिढीला प्रेरणा मिळेल व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर जावेद बागवान यांनी सोहेल मोमीन यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारचे सामाजिक कार्य  सोहेल मोमीन यांनी नेहमीच करत राहावे असा जावेद बागवान यांनी संदेश दिला. यानंतर सोहेल मोमीन बोलताना असे म्हणाले की येणाऱ्या काळातील आनंदाचे क्षण यांच्यातच साजरे करू असे सोहेल मोमीन म्हणाले. यावेळी रहिम पिंजारी, शेख जुनेद, शेख सोहेल, शेख समीर अदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात