नामदार संजय बनसोडे यांच्याकडून चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन
उदगीर:उदगीर न्यायालयातील विधिज्ञ ऑड एम,चव्हाण यांच्या वडिलांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते.जळकोट मतदार संघाचे आमदार तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे क्रीडा युवक कल्याण बंदरे कॅबिनेट मंत्री नामदार संजय बनसोडे यांनी बहुजन विकास अभियानाचे महासल्लागार ऑड एम.चव्हाण यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देऊन चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन केले व चव्हाण कुटुंबियांना धीर दिला. यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजयकुमार कांबळे,मानसिंग पवार,लक्ष्मण आडे, रवी डोंगरे,मनोज सोनकांबळे,आदी उपस्थित होते.
0 Comments